राज्याच्या प्रेरणास्थान खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रेरणादायी धुळे दौरा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


⏰ *राज्याच्या प्रेरणास्थान आ. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रेरणादायी धुळे दौरा*
 *राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह येथे*
 *यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कमी वेळातही सुप्रियाताईंनी कार्यक्रम यशस्वी करून, प्रभावी मार्गदर्शनातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व पवार कुटुंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिका-यांना नव्या जोमाने  काम सुरू करण्यासाठी ऊर्जा दिली. त्यांचे आभार...* 


*✍🏻 सौ. ज्योती पावरा*
*जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*