*मा.दत्ता बापू बहिरट* व मित्र परिवार यांच्या वतीने।....निर्जंतुकीकरण* करण्यासाठी *औषध* *फवारणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सेवा भावी भावनेतून आपल्या प्रभागा मध्ये *निर्जंतुकीकरण* करण्यासाठी *औषध* *फवारणी* *मा.दत्ता बापू बहिरट* व मित्र परिवार यांच्या वतीने आज  दुपारी 1 वाजेपर्यंत वरचे गोखलेनगर, निलजोती ,बसंत बहार ,एम आय जी कॉलॉनी या ठिकाणी करण्यात आली,हा भाग झाल्या नंतर उर्वरित फवारणी सुरू राहील.              *बापूंचे अभिनंदन*,