*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
न्यु फलटण शुगर र्वक्स साखरवाडी कारखान्याच्या सन १७ /१८ सालच्या थकित बिला संर्धबात आपण दि ़ ४/३/२०२० वार बुधवार रोजी मा जिल्हा अधिकारी कलेक्टर आँफिस सातारा यांना मा शरद जोशी प्रंणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिलजी घनवट यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालणांर आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी ऊपस्थीत राव्हे आत्ता नाही तर परत नाही आपल्या घामाचे दाम मागतोय तरी आपंन हा मेसेज सर्व थकित बिल शेतकऱ्यांन पर्यंत पोचवा भिऊ नका घेऊ घामाचे दाम
श्री.दत्त इंडिया प्रा. लि. यांनी रक्कम रुपये ६७.६१ कोटी विकत घेतलेल्या न्यू फलटण शुगर वर्क्स लि साखरवाडी या कारखान्याने थकविलेल्या शेतकर्यांचे ऊस बिल रक्कम रुपये ४७.८७ कोटी पैकी फक्त रक्कम रुपये २५.०० कोटीच आज पर्यंत मिळालेले आहेत उरलेल्या शेतकर्यांना त्यांचे हक्काचे रक्कम २३ कोटी व त्यावरील व्याज मिळणेसाठी दिनांक ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे ठिय्या आंदोलनासठी जमण्याचे आहे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*