कोहीनूर चौक यंग सर्कल*             *तर्फे*     *" ख्वाजा की छट्टी "

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹
*कोहीनूर चौक यंग सर्कल*
            *तर्फे* 
   *" ख्वाजा की छट्टी "
*निमित्त सर्वधर्मीय शांतता प्रार्थना सभेचे आयोजन__*
*मंगळवार,दि.१० मार्च २०२० रोजी सायं.७ वाजता" कोहीनूर चौक "* 
*रिक्षा स्टँण्ड, एम,जी,रोड कँम्प,पुणे*
*येथे करण्यात आले यावेळी मा, रमेश दादा बागवे मा, गृहराज्य मंत्री,अध्यक्ष पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटी, निसार खान उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग, पास्टर फ्रेंक्लिन श्यामराज सर प्रोफेसर स्पायसर एडवांटीज यूनिवर्सिटी, मा, नगरसेवक मंजूर भाई शेख, प्रकाश सोलंकी,आझीम गुडाकुवाला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग,अंसारी, मुन्ना काझी, माइकल वानखेड़े सर, व सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते, या कार्यक्रमात देशात शांति, एकता, समता, शांतता नांदावी व कोरोना व्हायर्स या अजारा पासून सर्वानी सवधगिरी बाळगावी अशी सर्व धर्मीय प्रार्थना करण्यात आली, या कार्यक्रमाचे संयोजन मा, हसन रंगरेज़ यांनी केले,🙏
🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image