संभाजी ब्रिगेड पुनर्घटन बैठक यवतमाळ... उत्साहात संपन्न...🚩*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*संभाजी ब्रिगेड पुनर्घटन बैठक यवतमाळ... उत्साहात संपन्न...🚩*


*'संभाजी ब्रिगेड यवतमाळ*  जिल्हा पुनर्गठन बैठकीच्या निमित्ताने आज प्रदेश कार्यकारणीतील प्रमुख निरीक्षक बैठकीसाठी आले होते. प्रदेश कार्याध्यक्ष मा. सुधीर देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळे सप्रदेश संघटन तुषारदादा उमाळे,मंगेशभाऊ विधळे, म.से. स.जिल्हाउपाध्यक्ष गायकवाड सर, म.से. स.ता.अध्यक्ष रविंद्र निमट  इत्यादी मान्यवर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष पदासाठी  व शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी नावे दिली. संभाजी ब्रिगेडची वैचारिक घोडदौड *प्रदेशाध्यक्ष मा. मनोज आखरे  साहेब* यांच्या नेतृत्वाखाली अजून जोरात चालण्यासाठी संभाजी ब्रिगेड संघटन बांधणी जबरदस्त पद्धतीने सुरू आहे. *'संभाजी ब्रिगेड पुनर्गठन बैठकीला यवतमाळ जिल्हा व शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अर्थ उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.'*


*- संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा.🚩*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*