कोरोनाशी लढण्यासाठी रक्तदान शिबिर* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोनाशी लढण्यासाठी रक्तदान शिबिर*
      सर्वांना आवाहन करण्यात येते की, जागतिक संसर्गजन्य रोग म्हणुन घोषित केलेल्या कोरोना व्हायरसचा समर्थपणे मुकाबला करून लढण्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी *रक्तदान शिबिर*  घेण्याचे आवाहन केले आहे. 
      मा.जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या तेलगाव येथे *रक्तदान शिबिर* घेण्यात येणार आहे. तरी ज्यांना रक्तदान करावयाचे आहे अशा रक्तदात्यांनी आपली नाव नोंदणी करावी. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागु केली असल्याने रक्तदान शिबिरासाठी पुर्व नाव नोंदणी करणे अवश्यक आहे. रक्तदान शिबिर घेताना आपल्या कडुन जमावबंदीचे उल्लंघन होणार नाही. याकरिता नाव व मोबाईल नंबर देऊन नाव नोंदणी करून, शासनास सहकार्य करायचे आहे. तरी या राष्ट्रीय अपत्तीप्रसंगी आपण आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी यात सहभागी होऊन, रक्तदान करावे.🙏🙏🙏🙏दि.२७\०३\२०२० शुक्रवार सकाळी १०वाजता हनुमान मंदिर छञपती शिवाजी महाराज चौक, तेलगाव. 
       *रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान*
        *नाव नोंदणीसाठी संपर्क*
१} दिपक लगड, सरपंच मो.9420581500
२} बाबुराव धुमाळ मो.9763564777.