म्हाळूपार्वती प्रतिष्ठान ' च्या वतीने*  *जनवाडीतील  महिलांना बचत खात्याची भेट* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note


  *'म्हाळूपार्वती प्रतिष्ठान ' च्या वतीने* 
*जनवाडीतील  महिलांना बचत खात्याची भेट*


पुणे :


    'म्हाळूपार्वती प्रतिष्ठान ' च्या वतीने जनवाडीतील ४०० महिलांना पाेस्टपेमेंट बँकेमध्ये बचत खाते उघडून देण्यात आले . बिकट परिस्थिति मध्ये हिमतीने घरची जबाबदारी खांद्यावर घेउन मुलांचे शिक्षण, पालनपाेषण  घरकाम करणा-या आदर्श 3 महिलांना  पाेस्टपेमेंट बँकेमध्ये बचत खाते ,१ हजाराचा धनादेश ,सन्मानचिन्ह ,क्यू आर कार्ड  भेट देण्यात आले  . 


त्या वेळी सौ.पूनम शैलेश हेंद्रे, सौ.सारिका सहस्त्रबुद्धे, नगरसेविका साै निलीमा दत्तात्रय खाडे,राजश्री काळे ,सौ. रूपटक्के, अरुण सयाजी औचारे,  प्रकाश म्हाळू निकम,विनोद परदेशी, कुणाल हेंद्रे,अमित साळुंके  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिलादिनाचे औचित्य साधून  या  कार्यक्रमाचे आयोजन म्हाळूपार्वती प्रतिष्ठान यांच्या वतीने  निलेश प्रकाश निकम यांनी केले 


................................................