भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड व पुणे शहर अध्यक्ष अमित मोरे यांना. शाहिनी बाग मोमीनपुरा पुणे 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आज भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड व पुणे शहर अध्यक्ष अमित मोरे यांना.
शाहिनी बाग मोमीनपुरा पुणे
यांनी N.P.R N.R.C CAA ला विरोध करण्यासाठी गेल्या 34दिवसापासून सदरचे कार्यक्रम चालू आहेत त्यात भिम छावा संघटनेला निमंत्रित केले होते यावेळी शामभाऊ गायकवाड यांनी व अमित मोरे यांनी  N.R.C CAA N.P.Rला कडाडून विरोध केला.त्याचप्रमाणे केंद्रसरकाराने हा कायदा तातडीने रद्द करावे व मोदी शहा यांचा निषेध केला यावेळी मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते त्याप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड कार्याध्यक्ष मारूती बनसोडे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रतिक कांबळे अदि उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*