*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
“आर्थिकदृष्टया दुर्बल कॅन्सरग्रस्त’रूग्णांच्या सर्जरी-मदतीसाठी रोटरी क्लब गणेशखिंड आयोजीत कार्यक्रम “परदा है परदा”ला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्ष रो.सुनीता पारसनीस.माजी अध्यक्ष रो.सुरेन्द्र पारसनीस,रो.स्नेहल भट,रो.सुप्रिया काळे,अभिनेता राहुल सोलापूरकर,माजी प्रांतपाल रो.मोहन पालेशा,रो.विनय कुलकर्णी,भावी प्रांतपाल रश्मि कुलकर्णी आदि मान्यवरणांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रसिद्ध कलाकार दिपक महाजन यांनी व त्यांच्या सहकलाकारांनी गझल,कविता,तसेच सूफी संगीत सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली.
छायाचित्र :दिपकमहाजन गीत सादर करतांना.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*