राष्ट्रवादी भवन हडको औरंगाबाद येथे सेकडो कार्यकत्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये  शहर अध्यक्ष मा विजयराव साळवे यांच्या अध्यक्ष तेत

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आज दि.1/3/2020 राष्ट्रवादी भवन हडको औरंगाबाद येथे सेकडो कार्यकत्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये  शहर अध्यक्ष मा विजयराव साळवे यांच्या अध्यक्ष तेत कामगार  संघटनेतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला या वेळी अयुब खान पूर्व शहर कार्य अध्यक्ष शेख रफिक भाईजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद करीम/बब्बु भाई/जफर कुरैशी.शेख अय्यास .अयुब पटेल, दीपक थोरात शुभम साळवे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*