प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडीच्या कार्यक्षम नगरसेविका *सौ सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या *विकास निधीतून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडीच्या कार्यक्षम नगरसेविका *सौ सुनिता परशुराम वाडेकर*
यांच्या *विकास निधीतून* बोपोडी मधील विविध भागात रस्ते व गल्लीबोळाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे.व *रस्त्याच्या कामाची पाहणी करताना*
प्रभाग क्रमांक 8 औंध-बोपोडीच्या *कार्यक्षम नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर* व तसेच औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय कार्यालयाच्या अधिकारी *आश्विनी लांगेमॅडम* यांनी रस्त्याची पाहणी करून कामाची सुरुवात करण्यात आली..