*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*औंध रोड*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक* बाराथे वस्ती शिंदेबाई याठिकाणी व तसेच औंधरोड विभागात विविध ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 औंध-बोपोडीच्या
*कार्यक्षम नगरसेविका सौ सुनिता परशुराम वाडेकर यांच्या विकास निधीतून नवीन ड्रेनेज पाईप लाईन*
टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*