घडल्या प्रकाराबद्दल  जाहीर माफी मागावी लागेल* *@ प्रशांत धुमाळ* (संभाजी ब्रिगेड, पुणे शहर अध्यक्ष

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*चला आता केवळ हवाच नाही तर याच्या डोक्या मागील सडका मेंदू शोधून काढू आणि कलाकारांसह विकृत मेंदूला ल पण धडा शिकवू*


*चला हवा येऊ द्या या अतिशहाण्या लोकांच्या शो मध्ये सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या मूळ तसबीरीला फोटोशॉप करून स्वतचे थोबाड चिकटवणारे विनोदासाठी त्याचा वापर करणारे  कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या हरामखोर लोकाचा  जाहीर निषेध*
आंबट पांचट पंच मारून आपल्या मालकांना खुश करणाऱ्या या लोकांना या दोन महापुरुषांनी  समाजासाठी जे काम उभं केलं त्याचं अपमनान चार पैसे आणि दोन टाळ्या यासाठी कुठल्याही थराला न जाणारी ही कलकार मंडळी
*बहुजन समाजाचा सर्व जाती धर्मातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण करणारे ही सर्व मंडळी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या समाजसुधारकांना मदत करनारे ,आरक्षणाची संकल्पना मांडून इथल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे त्यांच्या विचारांची उंची गेली १०० वर्ष  मोजायला अजून कोनला जमल नाही पण या शो चा निवेदक साबळे, फोटोशॉप मधील टुकार बद्रिके आणि कदम, शो चे निर्माते आणि झी वाहिनी यांनी मात्र विनोद म्हणून या महापुरुषांची अवहेलना करून या महाराष्ट्राचा अवमान केला आहे*


*घडल्या प्रकाराबद्दल  जाहीर माफी मागावी लागेल**@ प्रशांत धुमाळ*
   *मो. ९८८१४०२२४१*


*(संभाजी ब्रिगेड, पुणे शहर अध्यक्ष )*