छावा स्वराज्य सेनेच्या वतीने वारजे पुणे येथील अशोकनगर येथे कामगारांना जेवणाची पाकिटे वाटण्यात आली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🚩सस्नेह जय छावा🚩
*छावा स्वराज्य सेना* संस्थापक/अध्यक्ष *श्री.राम घायतिडक(पाटील)* व प्रदेश कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला प्रदेश अध्यक्षा *सौ.शीतलताई हुलावळे* यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने *जेव्हा कमऊ तेव्हा खाऊ* असे असणाऱ्या बऱ्याच कामगारांचे रोजच्या खाण्याचे हाल होत आहेत व ही समस्या लक्षात घेऊन *छावा स्वराज्य सेनेच्या वतीने वारजे पुणे येथील अशोकनगर येथे कामगारांना जेवणाची पाकिटे वाटण्यात आली*
       सदर वाटप करते वेळी *महिला प्रदेश अध्यक्षा सौ.शीतलताई हुलावळे,सौ.मंगलताई कांबळे,उपाध्यक्ष पुणे शहर,सौ.सुनीताताई शहाणे,अध्यक्ष वारजे गाव,सौ.दिपाताई कांबळे,उपाध्यक्ष वारजे गाव.*
तसेच संघटनेच्या अशोकनगर भागातील करकर्त्या उपस्थित होत्या.


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image