करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर *पार्थ पवार फांऊंडेशन च्या* वतीने *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या* माध्यमातून  मा. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त......मोफत मास्क वाटप करण्यात आले. .

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर *पार्थ पवार फांऊंडेशन च्या* वतीने *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या* माध्यमातून  मा. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ह्या भीषण परिस्तिथी मध्ये सुद्धा आपल्यासाठी समाजात काम करणाऱ्या प्रभाग क्र. २४ मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार आणि वाकड पोलीस स्टेशन मधील सर्व पोलिस आणि प्रभाग क्र. २४ मधील शक्य तितक्या नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.


यावेळी करोना संसर्ग होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. 


 जागरूकता वाढायला हवी....


आपला,


सुनिल गव्हाणे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
महावितरण वीज बिलाचा भरणा करावा व कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांक १८००१०२३४३५ / १८००२३३३४३५ चा वापर करावा.
Image
SOUTHERN COMMAND OPEN ONLINE COMPETITION
Image
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान