छावा क्रांतिवीर सेनेच्या शेवगाव युवा तालुकाध्यक्षपदी तुषार फासे यांची नियुक्ती⚔

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 



*⚔छावा क्रांतिवीर सेनेच्या शेवगाव युवा तालुकाध्यक्षपदी तुषार फासे यांची नियुक्ती⚔*


छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष मा.करणभाऊ गायकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश सरचिटणीस अनिल दादा राऊत व मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पा. बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव ता.अध्यक्ष स्वप्नील राजेभोसले यांच्या हस्ते आज दि.०२ मार्च २०२० रोजी पैठण येथे शिवश्री तुषार पांडुरंग फासे यांची शेवगाव युवा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात, सामाजिक कार्यात, पांडुरंग फासे यांनी अत्यंत हरहुन्नरी व मोलाचे कार्य केले आहे. त्याचीच दखल वरिष्ठ पातळीवर घेत आज फासे यांची युवक तालुकाध्यक्ष पदी निवड केलेली आहे.
यावेळी उपस्थित
गणेश गरड, धीरज बचाटे, सतीश राऊत, आकाश संत, सचिन देवघरे,किशोर देवघरे आदींची उपस्थिती होती.....!



★★★★★★★★★★
*बातम्या - जाहिरात आणि अधिक माहिती साठी*
*संपर्क :- संपादक संतोष सागवेकर*
*मो. नं. - 9765202692*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*