सदरिल ठिकाणाचे होर्डिंग उभारणेचे काम त्वरित थांबविण्यात यावे व जो सागाडा उभारलेला आहे तो त्वरित जमीनदोस्त करण्यात यावा अशी मागणी

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*शाहीर अमर शेख चौक मंगळवार पेठ जुना बाजार येथे रेल्वेच्या जागेत जाहिरात फलक लावले होते सदर जाहिरात फलक (होर्डिंग) उतरविताना 5/10/2018 रोजी गंभीर स्वरूपाची मोठी दुर्घटना होऊन चार रिक्षाचालक,नागरिकांचा मृत्यू झाला होता व अनेक लोक जखमी झाले होते आता परत सदरिल ठिकाणी होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे.सदरिल ठिकाणाचे होर्डिंग उभारणेचे काम त्वरित थांबविण्यात यावे व जो सागाडा उभारलेला आहे तो त्वरित जमीनदोस्त करण्यात यावा अशी मागणी आज दि.02/03/2020 रोजी मध्य रेल प्रबंधक मॅडम मध्य रेल्वे,पुणे विभाग, पुणे आणि माननीय महापालिका आयुक्त साहेब,पुणे महानगरपालिका यांच्याकडे राष्ट्रवादी काँ.पा.अल्पसंख्यांक विभागचे राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांनी केली व निवेदन देण्यात आले.*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*