सदर गुन्ह्यातील *आरोपी नामे शाम हब्बु राठोड उर्फ सरजी राठोड*,  वय-48, रा. प्रतापनगर तांडा, विजापूर रोड सोलापूर 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


⭕सोलापुरःविजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर 
गु.र.नं.126/2020 भा.दं.वि.क 212,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 
सदर गुन्ह्यातील *आरोपी नामे शाम हब्बु राठोड उर्फ सरजी राठोड*,  वय-48, रा. प्रतापनगर तांडा, विजापूर रोड सोलापूर
सध्या बसवेश्वरनगर मुंदर्गी,जि.गदग, राज्य कर्नाटक यास वरील गुन्ह्यामध्ये दि.28/02/2020 रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात त्याच प्रमाणे कोकणात व  कर्नाटक, आंध्र प्रदेश,  तेलंगणा इ. राज्यात खूप लोकांची फसवणूक केलेली आहे. 


 *गुन्हा करण्याची पद्धत* :-
 (1)सदर आरोपी हा कोमल मतीमंद मुला- मुलींची शाळा येथे कायमस्वरूपी नोकरी लावतो म्हणून नोकरीचे अमिष दाखवून फसवणुक करतो. त्याचेवर अशा प्रकारचे बरेच फसवणुकीचे गुन्हे पोलीस स्टेशन दाखल आहेत. तरी सदरचा आरोपी कोणाला अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला पाहिजे असल्यास विजापूर नाका पो. स्टे. सोलापूर येथे संपर्क साधावा. 


(2) तिरुपती बालाजी फायनान्स मधून लोन मिळवून देतो, म्हणून पैसे डिपॉझिट करून घेणे. 


(3) तिरुपती बालाजी चे सोने मिळवून देतो म्हणून पैसे डिपॉझिट करून घेणे. 


(4) तसेच विविध आमिषे दाखवुन पैसे डिपॉझिट करून घेऊन चेक देणे. 


⭕संपर्क विजापुर नाका पोलीस स्टेशन क्रमांक-0217-2744651 


 ⭕मा.प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. 2 सोलापूर या कोर्टाशी संपर्क करावा. - धन्यवाद.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*