*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
बोपोडी चॅम्पियन क्रिकेट चषक स्पर्धेत अजंठा किडस क्लब विजेता......
बोपोडी.....चॅम्पियन हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अजंठा किडस क्रिकेट क्लब ने खडकी च्या जी नाईन क्रिकेट क्लब वर 4गडी राखून विजेते पद पटकाविले. स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब ने बोपोडी येथे गुलाब मैदानावर नाईट हाफ बोल क्रिकेट चषक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास माजी नगरसेवक कैलास दादा गायकवाड. सामाजिक कार्यकर्ते करण चड्डा. काँग्रेस नेते इंद्रजीत भालेराव. काँग्रेस पुणे शहर चिटणीस विजय जाधव. क्रिकेट पंच दत्ता सूर्यवंशी. आयोजक विजय पिल्ले. मैनुउद्दीन अत्तार. उदय शेठ. धनपाल पिल्ले उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख 31000रुपये आणि चषक मा. नगरसेवक मनीषजी आनंद. यांच्या हस्ते किडस क्लबला उपविजेते जीनाईन क्लबला रोख 15000रुपये व चषक. मा. नगरसेवक कैलास दादा गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*