हवा. श्री. भुजंग (आण्णा) बनसोडे, दौंड. यांचा ३६ वर्ष सेवोत्तर- "सेवानिवॄत्त" व ५८ वा वाढदिवसाचा  अभिष्ठचिंतन संपन्न झाला,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*श्री आदि जांबमुनी सेवा समाज पुणे जिल्हाचे सल्लागार समिती सदस्य सन्माननीय पो. हवा. श्री. भुजंग (आण्णा) बनसोडे, दौंड. यांचा ३६ वर्ष सेवोत्तर- "सेवानिवॄत्त" व ५८ वा वाढदिवसाचा  अभिष्ठचिंतन संपन्न झाला, त्यावेळी  आपल्या पुणे जिल्हा व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने साहेबांचा सत्कार करून समाजाच्या वतीने  त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थीत सर्व मा.श्री.मारूतीअण्णापंद्री (श्री आदिजांबमुनी सेवा समाज अध्यक्ष पुणे जिल्हा), मा.श्री. राजेंद्रअण्णा भंडारी (जेष्ट मार्गदर्शक सोलापुर),श्री. मा.रमेशअण्णा भंडारी (श्री आदिजांबमुनी कन्नड समाज संस्थापक अध्यक्ष),मा.श्री. श्रीनिवास म्हेञे(पिंपरीचिंचवड),मा.श्री.परशुरमजक्कल(देहुरोड),मा.श्री. मनोज शेट्टी(मादिगा समाज युवा नेते),मा.श्री. सुरेशअण्णा येरमाळे(नगरसेवक दौंड),मा.श्री. अशोकअण्णा भंडारी (माजी नगरसेवक दौंड), मा.श्री. तिमय्याअण्णा जगले(मादिगा महा,प्रदेश नेते),मा.श्री.दशरथअण्णा शेट्टी (मादिगा समाज युवा नेते),मा.श्री.मांतेशअण्णा जवळीकर(कन्नड समाज वधुवर सुचक पुणे),महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आदि नेते कर्यकर्ते सामिल होते.*