37 औंध रोड भाऊ पाटील पडाल    वस्ती येथे कुणाल क्रिमसन सोसायटी या ठिकाणी रोडची पाहणी करताना मा.नगरसेवक कैलासदादा गायकवाड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


37 औंध रोड भाऊ पाटील पडाल    वस्ती येथे कुणाल क्रिमसन सोसायटी या ठिकाणी रोडची पाहणी करताना मी सभासद असताना सह यादीतून 10 लाख रुपये खर्च केले होते हा रोड चांगला आहे स्थानिक सभासदांनी  येथे 15 लाख रुपये सह यादीत दाखवले आहे या कामाला आमचा विरोध आहे  श्री सय्यद कनिष्ठ अभियंता औंध क्षेत्रीय कार्यालय ,श्री राजू डुंबरे  ,सुदाम कांबळे ,श्री शशिकांत पांडुळे श्री पवार मुकादम उपस्तिथ होते या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस व पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे जाहीर आवाहन मा श्री कैलासदादा गायकवाड मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती यांनी केले