माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी येत्या रविवारी म्हणजे दिनांक 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत *जनता करफ्यू (Crowd Curfew) चे सर्व भारतीयांना आवाहन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी येत्या रविवारी म्हणजे दिनांक 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत *जनता करफ्यू (Crowd Curfew)* *चे स्वयं शिस्त पालन करण्यास सांगितले आहे*


*तसेच त्या दिवशी रविवारी *संध्याकाळी 5 वाजुन 5 मिनिटानी*  *घराच्या बाल्कणीत उभे राहून सरकारी यंत्रणा खास करून जीवाची परवा न करता *निरंतर समाज सेवा करणाऱ्या* *पोलिस यंत्रणा, देशाच्या सिमेवरचे जवान, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व अन्य सेवेकरी वर्ग, महानगर पालिकेतील कर्मचारी ह्यांचे सन्मान म्हणून जोर जोरात टाळी/ताट/वाद्य वाजवून आनंद व आदर व्यक्त करावा*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*