नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर* यांच्या विकासनिधीतून *फाटक पार्क सोसायटी,भालेकर चाळ आणि १७ नंबर* मधील रस्त्याच्या *डांबरीकरण कामाचे* भूमीपूजन करण्यात आले.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


काल *नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर* यांच्या विकासनिधीतून *फाटक पार्क सोसायटी,भालेकर चाळ आणि १७ नंबर* मधील रस्त्याच्या *डांबरीकरण कामाचे* भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक जयंत भावे,दीपक पोटे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🙏
*दर्जेदार आणि लोकाभिमुख विकास कामांसाठी कटिबद्ध*
यावेळी प्रदीप फाटक,श्री.भावे,रामदास गावडे,दिलीप इंगळे,अविनाश बलकवडे,आशाताई यादव,अश्विनी अनिवसे,धोत्रे ताई,सुधाकर राऊत,श्री जोरी,हेमंत भावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*