रक्तदान शिबीर*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*रक्तदान शिबीर*
कोरोना मुळे रक्तदान शिबिरे न झाल्याने पुण्यात  रक्ताचा  तुटवडा जाणवत आहे.
या साठी 
"पुणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटी"
ने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
स्थळ: काँग्रेस भवन, शिवाजीनगर.
सोमवार,  23-3-2020
सकाळी 10 ते 2.
नम्र विनंती आपण एकत्र न येता  अर्ध्या तासाच्या अंतराने येवुन रक्तदान करून जावे.. त्यामुळे संभाव्य गर्दी होणार नाही.
*चला आपण सर्व मिळून करोना चा  प्रतिकार करूया*.
निमंत्रक
*मोहन जोशी*
( सर चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.)
सहकार्य 
रक्ताचे नाते ट्रस्ट


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*