प्रभाग क्र. ७ मध्ये वाढत्या *कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी दर रविवारी प्रभागातील सर्व युवा तरुण रस्त्यावर उतरून सफाई मोहिमेमध्ये सहभाग घेणार आहे.*.......आपला प्रविण दत्तु डोंगरे*  (विभागप्रमुख शिवाजीनगर विधानसभा) *स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*नागरिकांची साथ कचऱ्यावर मात* 


प्रभाग क्र. ७ मध्ये वाढत्या *कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी दर रविवारी प्रभागातील सर्व युवा तरुण रस्त्यावर उतरून सफाई मोहिमेमध्ये सहभाग घेणार आहे.*


 हया संकल्पाची सुरूवात हया रविवार पासुन म्हणजेच १ मार्च पासुन करत आहोत. 
आम्ही सज्ज आहोत, गरज आहे तुमच्या सोबतीची.
*चला तर मग सहभागी व्हा दिनांक १ मार्च २०२० सकाळी ठीक ८  वाजता* 


स्थळ : अरुण कदम चौक, जनवाडी 


*सेवेचे ठायी तत्पर *
*आपला प्रविण दत्तु डोंगरे* 
(विभागप्रमुख शिवाजीनगर विधानसभा)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*