नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*सस्नेह निमंत्रण*


नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून उद्या *रविवार सकाळी दहा वाजता हॅपी काॅलनीतील* मध्य रस्ता म्हणजे चार नंबर लेन पासून हॅपी काॅलनी सभागृहापर्यंत आणि चार नंबर लेन मधील पृथ्वी हाॅटेल पासून अभिषेकश्री पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या कामाचा  भूमीपूजन समारंभ आयोजित केला आहे.....आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे....
भूमीपूजन हस्ते - *अवधूत जोहारी,रामभाऊ नेरुरकर,चिन्मय गोगटे,चारुचंद्र गोडबोले,मिलिंद फडके,सुरेश मालशे,सौ.दीपा देशपांडे,सौरभ अथनीकर*
प्रमुख उपस्थिती - *नगरसेवक जयंत भावे,दीपक पोटे माधुरीताई सहस्त्रबुद्धे* 


निमंत्रक - *सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर.नगरसेविकाप्रभाग क्रमांक १३.सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते*.


स्थळ - नवरत्न किराणा दुकानासमोरील चौक.
🙏🕉🚩


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*