*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*यशस्वी व्यावसायिक लेखक बना*
एकदिवसीय लेखन कार्यशाळा
साहित्य सेतू व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *"लेखन कार्यशाळा"*
*संकल्पना - प्रा. क्षितिज पाटुकले*
*🔸प्रमुख मार्गदर्शक :*
१. शिवराज गोर्ले
२. अतुल कहाते
३. प्रा. क्षितिज पाटुकले
४. अनिल कुलकर्णी
५. भालचंद्र कुलकर्णी
६. कल्याणी पाठक
*🔸कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे:*
१) यशस्वी व्यावसायिक लेखक म्हणजे काय?
२) यशस्वी लेखनाची सूत्रे व कौशल्ये
३) साहित्यिक जडणघडण, कौशल्ये व अभ्यास
४) पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया
५) प्रकाशकांना प्रस्ताव कसा पाठवावा?
६) सेल्फ पब्लिशिंग म्हणजे काय? - फायदे आणि तोटे
७) लेखक - प्रकाशक करार
८) रॉयल्टी कशी आणि किती?
९) ISBN क्रमांक कसा मिळवावा?
१०) कॉपीराईट,
११) ई-कार्यक्षम लेखक
१२) ऑनलाईन पुस्तक विक्री
१३) ईबुक, ऑडिओ बुक, किंडल बुक प्रकाशन
*🗓दिनांक: ०८ मार्च २०२०, रविवार*
⏱वेळ: सकाळी १०.०० ते सायं. ५.००
🔸ठिकाण: एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस, मएसो भवन, हॉटेल दुर्वांकुर शेजारी, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे-३०
👉 व्हॉटसअपद्वारे सर्व आठ कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर कार्यशाळा असा संदेश पाठवा.
*📧अधिक माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी:* https://www.sahityasetu.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क: प्रा. अनिकेत पाटील 7507207645
👉कृपया हा मेसेज आपल्या सर्व व्हाट्स ग्रुप्स आणि कॉन्टॅक्टसना आणि फेसबुकवर शेअर करा ही नम्र विनंती
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*