इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. ४ दिघी येथे

इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. ४ दिघी येथे दि.०८/०१/२०२० रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागा मार्फत सी.एम.इ. लगतच्या रस्त्याची अनधिकृत बांधकामावर निष्कसनाची कारवाई करण्यात आली. सादर कारवाई मध्ये एकूण ११ अनधिकृत बांधकामे ( एकूण क्षेत्रफळ ७९५१ चौ. फूट.) पाडण्यात आली.सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त श्री.अजित पवार साहेब , सहशहर अभियंता श्री. राजन पाटील साहेब व कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. हेमंत देसाई यांचे सोबत दिघी पोलिस स्टेशन येथील स्थानिक पोलिस बंदोबस्त ,महानगरपालिका अतिक्रमण पथक, ०२ जे.सी.बी. ०१ ढंपर, व १० मजूर यांचे सहकार्याने करण्यात आली.


 


 


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏