पोलिआोचा डोस न चुकता रविवार ,दिनांक १९/०१/२०२० ला, आपल्या जवळच्या *बुथवर

 


*आवाहन,*
           


  *आवाहन,*
     


साप्ताहिक पुणे प्रवाह


कडून   


*जाहीर आवाहन,,   🙏🙏🙏*


सर्व *०ते५* वर्ष वयोगटातील  


बालकांच्या पाल्यांना 


जाहिर आवाहन करण्यात येते की


आपल्या  बालकांना


*पोलिआोचा डोस न चुकता


रविवार ,दिनांक १९/०१/२०२० ला,


आपल्या जवळच्या *बुथवर अगंणवाडी,


शाळा , बस स्टँड, रेल्वे स्टेशन ,टोलनाके,


सर्व  रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रे,


आरोग्य उपकेंद्रे*


या सर्व ठिकाणी  नेऊन - जाऊन


प्रत्यक्ष


पोलिओचे दोन थेंब 


डोस पाजा


🙏------------------


*१)* बाळ नुकतेच जन्मलेले असेल 


*२)* यापुवॅी डोस  दिला असेल तरीही  


*३)* बाळ आजारी असेल तरीही


(वैदयकिय अधिकारी यांच्या सल्याने द्यावा)                            
*४)*(वय वर्ष ० ते ५  सर्व बालके )                             हि


माहिती सर्वत्र  forward  करा व


राष्ट्रीय कार्यक्रमात


महत्वपूर्ण योगदान द्या


दोन थेंब जीवनाचे
             


*दो बुंद जिंदगीके..*


🙏🙏🙏


संपादक संतोष सागवेकर


सा.पुणे प्रवाह


जनहितार्थ....... 


🙏🙏🙏