जनशक्ती_विकास_संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या

जनशक्ती_विकास_संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या #वकील_डॉक्टर_पत्रकार_उद्योजक_सामाजिक_कार्यकर्ते या मान्यवरांचा_सत्कार_समारंभ पुण्यात   डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_सांस्कृतिक_भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला #प्रमुख_पाहुणे म्हणून #आमंत्रित काँग्रेस_पक्षाचे_नेते #सचिनअण्णा_तावरे #रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष सुवर्णा ताई डंबाळे दलित_सेनेच्या #आरतीताई_साठे आणि रात्र शाळेचे #प्राचार्य_अविनाश_ताकवलेसर हे देखील उपस्थित होते.
    जनशक्ती विकास संघाचे प्रमुख सोफी असिफ, रहीमभाई ,भारतीताई गायकवाड, सीमाताई दांडगे आणि इतर सर्व पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या पार पाडला.