कडापा (आंध्र प्रदेश ) येथे कॉम्प्युटर लॅब्ज चे उदघाटन*  पुणे :

प्रेस नोट 
*कडापा (आंध्र प्रदेश ) येथे कॉम्प्युटर लॅब्ज चे उदघाटन* 
पुणे :
 महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या देणगीतून  उभारण्यात आलेल्या दोन  कॉम्प्युटर लॅब्ज चे उदघाटनकडापा (आंध्र प्रदेश ) येथे झाले. तेथील 'हजरत आयेशा मॉडेल हायस्कुल फॉर गर्ल्स ' येथे हा उदघाटन कार्यक्रम नुकताच झाला. पुण्यातील 'पी. ए.  इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन  कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ' च्या १२ शालेय  विद्यार्थ्यांनी तेथे संगणक,मोबाईल दुरुस्ती,रोबोटिक्स,टायपिंग स्किल्स,इ -सेवा विषयक प्रात्यक्षिके दाखवली. मुमताज सय्यद,अरिफ शेख,शबाना सय्यद,आलिया सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिके झाली. सुलतान मोहिउद्दीन सय्यद यांनी  आभार मानले.    
-------------------------------------------------------------------                                                      


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान