*राष्ट्र राजमाता जिजाऊंना यांना बारा बलुतेदारातर्फे अभिवादन*
राजमाता जिजाबाई माँसाहेब
यांना जन्मोत्सवा निमित्त
बारा बलुतेदारातर्फे
विनम्र अभिवादन करताना
प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी,
ज्येष्ठ अभिनेत्या जयमाला
इनामदार,मराठा सेवा संघाचे
विकास अण्णा पासलकर, युवावर्ग प्रतिष्ठानचे
अध्यक्ष चेतन मोरे,मुस्ताकभाई पटेल आदि
अनेक जण यावेळी उपस्थित होते.