घाणरेडे पुणे आणि रस्त्यावरुन मैला वाहणारे पुणे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*७ ते ८ दिवसापासुन  सिंबॉयसिस  कॉलेज
 लगत पञकार नगर रोड ते  पासपोर्ट बिल्डींगचे आवारातुन रहदारी रस्तावर *सातत्याने ड्रेनजचे मैला वाहत आहे.* 


याकडे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी *निवेदन,मोर्चे ,आंदोलने,आणि विंनत्या पुणे महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागाकडे केल्या*.
परंतु *नित्यनियमितपणे कर भरणाऱ्या* ,पुणेकरांना या *प्रकारच्या त्रासाला आणि समस्यांना सामोरे जावे लागणे .यापेक्षा दुसरे  दुर्दैव्य काय म्हणायचे* ,
*सर्व सामान्य पुणेकरांचे*


एकीकडे सध्या संपूर्ण पुणे महानगरपालिका हार्दित 
*स्वच्छ पुणे .... सुंदर पुणे अंतर्गत*
स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.आणि संबंधित विभागा मार्फेत तसा देखवा सध्या सर्वेत्र सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
संबंधित अधिकारी किंवा मुकादम यांच्याकडे तक्रार करण्यास् गेल्यावर उडवाउडवीची उत्तर देणे.तोंड बघून काम करणे.ओळखीच्या आणि मनपा सदस्य यांच्या सुचनेनुसार काम करणे.विरोधात मतदार करणाऱ्या भागावर अन्याय आणि सदरील भागात झाडलोट किंवा ,याप्रमाणे रस्त्यावर मैला वाहत राहिल्याने नागरिकांना , *दुर्गंधी किंवा अनेक रोगराईला किंवा यामुळे मच्छर ची* *पैदास होऊन,सदरील भागात ढेंगु मलेरिया किंवा इतर अनेक आजार होऊन,कुणाच्या जीवाला दगाफटका झाल्यास्* पुणेकर नागरिकांन चा संसार उघडऱ्यावर आल्यास् *याला जवाबदार पुणे महानगरपालिका प्रशासन,आयुक्त,महापौर (इतर सर्व) किंवा संबंधित विभागातील अधिकारी वर्ग की,तोंड पाहून काम करण्यास् लावणारा मुकादम आणि कोणाला जवाबदार धरायचे ?????*


त्यामुळे एकदंरीत या उदाहरण वरून सर्व सामान्य पुणेकर जे नियमितपणे कर भरीत आहे.
अश्या पुणेकरांन मध्ये सध्या चर्चा आहे की,
*घाणरेडे पुणे आणि रस्त्यावरुन मैला वाहणारे पुणे*
धन्यवाद....