त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर - जीवन व कार्य       या विषयावर भव्य निबंध स्पर्धा.

🔵 महामाता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समिती आयोजित,


🔵 त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर - जीवन व कार्य 


     या विषयावर भव्य निबंध स्पर्धा.


🔵स्पर्धेची वेळ : रविवार, दि. ०९/०२/२०२०, सकाळी १० ते दुपारी १२.३० 


स्थळ : माता रमाई आंबेडकर उद्यान, वाडिया महाविद्यालया समोर, पुणे.


🔹 प्रथम बक्षिस - रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ


🔹द्वितिय बक्षिस - रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथ


🔹 तृतीय बक्षिस - रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथ


🔵नियम व अटी -


१. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती- धर्माचे बंधन नाही.


२. स्पर्धकाने १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहुन नाव नोंदणी करावी.


३. निबंध मराठी भाषेत असावा.


४. लिखाणासाठी आवश्यक सामान पुरविण्यात येईल.


५. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.