१२/१/२०२० रविवारी किल्ले सिंहगडावर मोहीम आयोजित केली आहे. हे पवित्र ठिकाण पहाण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी  

🚩🚩 *किल्ले सिंहगड मोहीम*🚩🚩


 ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली.किल्ले सिंहगडाला क्रुर उद्यभान राठोड यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हि लढाई लढत असताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची ढाल व हात तुडतो व सुभेदार धारातीर्थी पडतात. याच पवित्र ठिकाणी दिनांक १२/१/२०२० रविवारी किल्ले सिंहगडावर मोहीम आयोजित केली आहे. हे पवित्र ठिकाण पहाण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी मोहीमे मध्ये नक्की सहभागी व्हा, व शिवकार्य बजावा.


मोहीमेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क
सागर शेडगे - 9823040638
शुभम रानम - 9623159629
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*आपले - गड किल्ले संवर्धन संस्था,पुणे महा:राज्य*


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏