पुणे महानगर पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मा. शेखर जी गायकवाड यांची सेवादलाचे अध्यक्ष मा. प्रकाश पवार, यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

पुणे महानगर पालिकेचे नवनिर्वाचित


आयुक्त मा. शेखर जी गायकवाड


यांची सेवादलाचे


अध्यक्ष मा. प्रकाश पवार,


सदस्य भाई सागर जाधव , रणजित देशमुख


यांनी सदिच्छा भेट घेतली व


त्यांना शुभेच्छा दिल्या.