*परमवीर शहीद अब्दुल हमीद मंडळ, मित्र परिवाराच्या वतीने कागदीपुरा परिसर, कसबा पेठ या भागामध्ये विविध विकास कामे करण्याकरिता स्थानिक कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी, मा.सदानंद कृष्णा शेट्टी (मा. अध्यक्ष,स्थायी समिती पुणे मनपा) यांना मंडळाचे अध्यक्ष मा.अलीमभाई मुलाणी तसेच समस्त पदाधिकारी यांनी निवेदन दिले समावेत स्थानिक कार्यकर्ते.*
कागदीपुरा परिसर, कसबा पेठ या भागामध्ये विविध विकास कामे करण्याकरिता स्थानिक कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी, मा.सदानंद कृष्णा शेट्टी