काल झालेल्या आमच्या पुणेरी कट्टा प्रसंगी उपस्थित असलेले सामाजिक,राजकीय,पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहिले यावेळी अनेक विषयांवर थोडी गरमा गरम तर थोडी हसत खेळत खूप छान चर्चा आणि त्या नंतर सुग्रास भोजनाचा आनंद
और क्या चाहीये इतनी सर्दी मे
प्रमुख पाहुणे - मा अंकुश अण्णा काकडे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस, मा राजेशजी येनपुरे - नगरसेवक,मा दत्ता कोहिनकर- सामाजिक कार्यकर्ते
कालचे होस्ट- मा रवींद्र अण्णा माळवदकर ...
मा ऍड मंदारभाऊ जोशी,मा नितीन गुजराथी,मा महेंद्र कडू
टीम पुणेरी कट्टा
पुणेरी कट्टा प्रसंगी उपस्थित असलेले सामाजिक,राजकीय,पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहिले