पालकमंत्री महोदय यांचे शुभहस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ मनपा परिसरातील हॉटेल निशिगंधा मध्ये होणार आहे,

कृपया प्रसिद्धीकरिता,
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११,वाजता मनपा परिसरातील हॉटेल निशिगंधा येथे मा,उपमुख्यमंत्री, 
वित्त,नियोजन,
पालकमंत्री महोदय यांचे शुभहस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ मनपा परिसरातील हॉटेल निशिगंधा मध्ये होणार आहे,