ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये apprentice sathi जाहिरात निघाली आहे
10/01/2020 पासून अर्ज
ऑनलाईन भरायचे आहे
शेवटची तारीख 09/02/2020 अशी आहे
Apprentice chya bharati Sathi merrit नुसार selection आहे.
10वी चे मार्क्स/ITI चे मार्क्स वरून निवड होणार आहे..
ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये apprentice sathi जाहिरात निघाली आहे 10/01/2020 पासून अर्ज ऑनलाईन भरायचे आहे (सोबत फोटो मध्ये सविस्तर माहितीची पीडिएफ आहे,उघडली नाही तर,अँम्युशन फॅक्टरीवर याबाबत सविस्तर चौकशी करणे )