महराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  पुण्याचे पालकमंत्री मा.अजित दादा पवार*  यांनी  अतिरिक्त पोलीस महासंचालक  श्री. बिपीन बिहारी आणि  पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. व्यंकटेश  यांसह औंधमध्ये 

प्रवाह न्युज पोर्टल


आज 
 *महराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 
पुण्याचे पालकमंत्री मा.अजित दादा पवार* 
यांनी  अतिरिक्त पोलीस महासंचालक 
श्री. बिपीन बिहारी आणि 
पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. व्यंकटेश 
यांसह औंधमध्ये
पोलीस गृहनिर्माण योजनेंतर्गत 
बांधण्यात आलेली जुनी घरं 
तसेच शिवाजीनगर येथे 
नवीन बांधकामाच्या जागेची पाहणी केली. 
पोलिसांना हक्काची घरं 
देण्याच्या अनुषंगानं काय 
उपाययोजना राबवता येतील,यावर चर्चा