संभाजी ब्रिगेड' च्या वतीने तक्रार दाखल... 'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही...

*तक्रार दाखल...*


*मा. राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात 'सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट, पुणे'* यांच्याकडे 'संभाजी ब्रिगेड' च्या वतीने तक्रार दाखल...


'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही...


संतोष शिंदे