सोलापूर जिल्हा परिषदेचे
नूतन अध्यक्ष मा अनिरुद्ध कांबळे साहेब यांची
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व
कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी
यांनी सदिच्छा भेट घेऊन
सामाजिक विषयावर चर्चा केली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब
भालशंकर, राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड,
राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,
रमेश लोखंडे,जिल्हा सरचिटणीस रवि देवकर,
दिव्यांग जिल्हा प्रमुख सुनिल सन्मुख,
शहर प्रमुख विजयकुमार लोंढे, संग्राम कांबळे,
बी डी बिराजदार, केशव गायकवाड, रामदास जाधव,
भगवान कदम, दाऊत आतार, राजहंस कांबळे,
शुभम कांबळे,इत्यादी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.