प्रजेचा विकास चे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी, पञकार विकास दिलीप कडलक यांचे *आजोबा*

*💐भावपुर्ण श्रद्धांजली💐*
*🙏🏻पुण्यानुमोदन जलदानविधी🙏🏻*
*आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे*
प्रजेचा विकास चे संपादक व लाॅर्ड बुद्धा टि.व्ही चॅनलचे पुणे जिल्हा प्रतिनिधी,
पञकार विकास दिलीप कडलक यांचे *आजोबा*
व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(A) देहुरोड शहर चे जेष्ठ नेते 
*मा.दिलीप कडलक* यांचे
*वडील* - *हरिभाऊ शंकर कडलक* 
यांचे बुधवार दि. ०८/०१/२०२० रोजी सकाळी पहाटे,वृद्धापकाळाने व आजारपणाने दुःखद निधन झाले असुन त्यांचा
*पुण्यानुमोदन व  जलदानविधीचा* कार्यक्रम  
*रविवार दि. १२/०१/२०२० रोजी स.११ : ०० वा. होईल.*
*स्थळ:-बुद्धविहार,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर(कान्हेवाडी तर्फे चाकण)मु.कान्हेवाडी,पो.इंदोरी ता. राजगुरुनगर खेड जि. पुणे.*
*(टिप.:-इंदोरी पासुन कॅडबरी कंपनी जवळ कान्हेवाडी हे गाव आहे)* 
🙏🙏🙏🙏
संपर्क -
मा. दिलीप कडलक RPI(A)जेष्ठ नेते:- 
9370066539
पञकार विकास कडलक:-
9970280443


 


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏