प्रकाश भोसले यांचे 'उद्योजकता वर्कशॉप

प्रकाश भोसले यांचे
'उद्योजकता वर्कशॉप'


नवीन वर्षात उद्योगविश्वात सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि आपला व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी असा वर्कशॉप जिथे तुम्ही तुमचा बिझनेस यशस्वी करायला शिकाल! प्रा. प्रकाश भोसले यांचेकडून संपूर्ण एक दिवस उद्योगविषयक मार्गदर्शन.


मार्गदर्शक: प्रा. प्रकाश भोसले (लेखक व उद्योग सल्लागार)


प्रा. प्रकाश भोसले यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवादसाधण्यासाठी वर्कशॉपमध्ये लवकर ऑनलाईन नोंदणी करा.
नोंदणी फी: रु. १२००/-
नोंदणी मर्यादा: फक्त ६० (प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य)
दिनांक : रविवार, १२ जानेवारी २०२०
वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ५.००
स्थळ : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, सी. डी. बर्फीवाला रोड, जुहू गल्ली, अंधेरी (प.), मुंबई
(अंधेरी स्टेशनपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर)
सर्व उपस्थितांची चहा-पाणी आणि भोजन व्यवस्था हॉलवर केली जाईल तसेच प्रकाश भोसले यांचे 'उद्योजकता' हे पुस्तक प्रत्येकाला देण्यात येईल.
नोंदणीसाठी लिंक - https://www.instamojo.com/@ebrandingindiarusw/
किंवा अधिक माहितीसाठी संपर्कः: 8355979232/9222086563