महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री विश्वजीत पतंगराव कदम

महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री


श्री विश्वजीत पतंगराव कदम


यांनी पत्नी सह


गणपती बाप्पाच्या आणि दत्त महाराजांचा


आशीर्वाद घेण्याकरिता आले असताना,


मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर


त्यांनी ,


पुण्यात आल्यानंतर दर्शनाचा लाभ घेतला.