प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आढावा बैठक संपन्न
पुणे दि. 7 :- प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत जिल्हास्तरीय सुकाणू व सनियंत्रण समितीची बँक अडचणी संदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे शुन्य बॅलन्स व कोणत्याही एका आयडी फ्रुपवर खाते उघडणे,लाभार्थ्यांचे शुन्य बॅलन्स व कोणत्याही एका आयडी फ्रुपवर खाते उघडणे तसेच विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000