भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश* 🌷 *पुणे जिल्हाध्यक्षांची निवड* तळेगाव,

🌷 *भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश* 🌷
*पुणे जिल्हाध्यक्षांची निवड* तळेगाव,
दि.१४ जाने...संघटन पर्व अंतर्गत आज 
भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)पदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर,प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाळा भेगडे,सरचिटणीस सचिन सदावर्ते,तानाजी दिवेकर,धर्मेंद्र खांडरे,दिगंबर भेगडे यांच्यासह लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री.गोगावले यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री.भेगडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले राज्यातील ही अभद्र युती फार काळ टिकणार नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहावे.रामजन्मभूमी बाबतचा निकाल व नागरिकता संशोधन अधिनियम याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.आगामी कोणत्याही निवडणुकीत भाजपा उमेदवाराला 50 टक्क्यांपर्यंत मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी योजना आखली पाहिजे जर 50 टक्क्यांपर्यंत मतदान झाले तर विजय निश्चित आहे...


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान