शंभुराज्यभिषेक सोहळा तुळापुर पुणे*

*शंभुराज्यभिषेक सोहळा तुळापुर पुणे*
महाराष्ट्रातील तमाम १८ पघड जातीतील मराठी माणसांनो मान्य आहे तुम्ही खुप व्यस्त आहात कोन्ही व्यवसायात, कोन्ही कुटुंबात, कोन्ही पैसे कमवन्यात  तर कोन्ही राजकारणात पण ज्या शिवशंभु राजेंमुळे आपले अस्तीत्व आहे, त्यांच्या वर्षातील ठराविक दिवसांसाठी वेळ जर नसेन मिळनार तर यासरख दुदैव ते काय ???
आम्ही छावा वाले तर आहोतच थोडेस  शिवशंभुंच्या विचाराने वेडे .......
गेले ८-१० वर्षा पुर्वी पर्यत पुर्णपणे झाकोळलेला जगातील एकमेव अपराजीत राजा असलेल्या शंभुराजेंचा इतिहास लोकांसमोर विषेशता तरुण-तरुणींसमोर आनन्यासाठी झटत आहोत .. लोकांपर्यत न पोहचलेला अथवा  विस्मृतीत गेलेले शंभुजयंती, शंभुराज्यभिषेक दिन,शंभुबलिदान दिन सारख महत्वाचे दिवस जो लोकांपर्यत आनेन त्याला बळ देवून अथवा छावाच्या माध्यमातुन हे शिवकार्य करीत आहोत  मग यातुन कधी व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले तर कधी कूटुंबाकडे पण काहीच तक्रार नाही...... त्या भारावलेल्या वातावरणाहुना पेक्षा काही सुंदर व चांगले असेन हे पटतच नाही मनाला  म्हणुन लोकही आम्हाला वेडच समजतात.....
हरकत नाही समजुद्यात....
आहोत आम्ही शिवशंभु विचारांचे वेडे
याच वेडाचा भाग म्हणुन 
छत्रपती खा. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आम्ही निघालो आहोत आपणही याव ही मनापासुन इच्छा*🚩एक छत्रपती शंभु सेवक🚩*