शिवजयंती घराघरात*  *शिवजयंती मनामनात*🚩🚩 १९ फेंबुवारी जगात लयंच भारी

*🚩🚩*शिवजयंती घराघरात*
 *शिवजयंती मनामनात*🚩🚩
समुद्र मार्गाने आपला शत्रू येऊ शकतो अशी दिव्य दूरदृष्टी ठेवणाऱ्या सागरी आरमाराची उभारणी करून समुद्रमार्गे होणारा आक्रमण रोखणारे दूरदृष्टीचे राजे
छत्रपती शिवाजी महाराज
🚩"जय शिवराय",🚩  
 🙏🙏
*जगात भारी 19 फेब्रुवारी*